हिंदु तरुणीवर धर्मांधाचा लैंगिक अत्याचार !
येथील एका हिंदु डॉक्टर तरुणीची मिरज येथील अल्तमशा शिरोळकर याच्याशी ओळख झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख वाढल्यावर अल्तमशा याने पीडित तरुणीवर तिच्या घरातच बळजोरी करत लैंगिक अत्याचार केला.
येथील एका हिंदु डॉक्टर तरुणीची मिरज येथील अल्तमशा शिरोळकर याच्याशी ओळख झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख वाढल्यावर अल्तमशा याने पीडित तरुणीवर तिच्या घरातच बळजोरी करत लैंगिक अत्याचार केला.
अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस त्यांचा धाक कधी दाखवणार ?
कारागृहात पुरुष कर्मचार्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी
काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे !
अशांना कारावासाची नव्हे, तर फाशीचीच शिक्षा करायला हवी, असेच जनतेला वाटणार !
तरुणींनो, प्रेमसंबंध निर्माण होत असतांनाही सतर्कता बाळगा, अन्यथा आयुष्याची हानी ओढावून घ्याल !
वलांडी येथील ६ वर्षांच्या चिमुकलीवर अल्ताफ कुरेशी या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
कुणी महिलेची छेड काढली, तर पोलीस लगेचच त्याला त्याच्या पुढील चौकात पकडतील, अशी तंबी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्यांना दिली.
लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अल्पवयीन हिंदु मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणार्या अल्ताफ कुरेशी याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी येथील अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी या दिवशी फेरी काढून निषेध नोंदवण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदु खाटीक समाजाच्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अस्लाफ मेहबूब कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.