‘वक्फ’ला दिलेला निधी रहित न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन ! – सुधीर बहिरवाडे, अखिल भारत हिंदू महासभा
‘वक्फ बोर्ड’ हे केवळ मुसलमानांसाठी स्थापन केलेले बोर्ड असून आज देशातील ३ र्या क्रमांकाची भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात आहे. शहरात सोलापूर पेठ या भागात ‘वक्फ बोर्डा’ने ताबा घेतल्यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद़्ध्वस्त झाले आहे.