
छत्रपती संभाजीनगर – शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या क्रांती चौक ते सिल्लेखाना रस्ता येथे एका धर्मांधाने क्रूरकर्मा आणि हिंदूद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करून भररस्त्यात गोंधळ घातल्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असून हिंदूंमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक माध्यमांवर झालेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित धर्मांधाने स्वत:चे वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याने आजूबाजूच्या नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या धर्मांधांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed