
बहराइच (उत्तरप्रदेश) – येथील एका मुसलमान महिलेने तिचा पती रेहान याच्याकडे ‘तिचा सासरा ‘अच्छन’ तिच्यावर वारंवार बलात्कार करतो’, अशी तक्रार केली. यावर रेहानने तिला त्वरित तलाक देत घराबाहेर काढले. रेहाने दूरभाषवरूनच महिलेला ‘तिहेरी तलाक’ दिला. पीडितेने पोलिसांत तक्रार केली असली, तरी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.
ही घटना जिल्ह्यातील रुपैडीहा गावातील ‘मुस्लिम बाग’ परिसरातील आहे. पीडिता मूळची लक्ष्मणपुरीची असून ३ वर्षांपूर्वी तिचे रेहानशी लग्न झाले होते. तिच्यावर अच्छनने अनेक वेळा बलात्कार केला, तसेच बंदुकीचा धाक दाखवून तिला तो गप्प बसवत असे, असा महिलेचा आरोप आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !