
पुणे – शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून वृक्षतोड केली जाते. विकास कामे केली जात असतांना १०० वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष तोडण्यास माझा विरोध आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांना वृक्षारोपणासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधीस मान्यता दिली आहे, असे मत महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मांडले. (सर्वच वृक्षतोडीस विरोध हवा ! – संपादक)
शहरातील रस्ता रुंदीकरण, नदीकाठ सुधार प्रकल्प यांसह अन्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि नागरिक यांनी वेळोवेळी आंदोलने, विरोध दर्शवला आहे. महापालिकेने वृक्षतोड केल्यानंतर इतर ठिकाणी लावलेल्या वृक्षांचे ‘जी.पी.एस्. लोकेशन’ (प्रत्यक्ष लागवड केलेले ठिकाण) हे दक्षिण आफ्रिकेत दाखवले जात आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त