मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी दिल्याचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मार्च २०२६ मध्ये बॅनर्जी यांनी एका भाषणात मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी दिली होती. २० मे या दिवशी कोलकात्यातील रहिवासी तुषार कांती दास यांनी बॅनर्जी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. तक्रारदाराचा आरोप होता की, बॅनर्जी यांच्या भाषणामुळे त्या वेळी निवडणुका असलेल्या राज्यात भीती,अपसमज आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांनी बॅनर्जी यांच्याविरुद्ध १२ जूनला गुन्हा नोंदवला.
🚨 FIR registered against former Bengal CM Mamata Banerjee.
The case pertains to allegations of inciting communal tension and instigating a particular community against Hindus.
"If we aren't in power, it would take a moment for them to finish you off," she had stated.… pic.twitter.com/PEwjH635BS— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, ‘आमच्यामुळेच (तृणमूल काँग्रेसमुळेच) तुम्ही सर्व जण (हिंदू) सुस्थितीत आहात. जर असा दिवस आला की, आम्ही येथे (सत्तेत) नसू आणि जर एखादा विशिष्ट समुदाय (मुसलमान) एकवटला अन् त्यांनी तुम्हाला वेढा घातला, तर त्यांना तुम्हाला संपवायला केवळ एक क्षण लागेल.’
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !