हिंदूंची भूमी बळकावणार्या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !
योगी सरकारने ३३ वर्षे जुना आदेश केला रहित
उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय सर्व राज्यांतील सरकारांनी घेणे आवश्यक !
वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे.
वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !
जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !
तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार आहे कि वक्फ बोर्डाचे ?