सूरत (गुजरात) येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले श्री गणेशाचे चित्र हिंदु संघटनांनी पुसले !

सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ?

हिंदु कुटुंबाला प्रलोभन दाखवून धर्मांतर केल्याच्या आरोपावरून ३ ख्रिस्त्यांना अटक

ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !

साहिबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल गावातील श्री दुर्गादेवी मंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच म्हणावी लागेल !

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल-विहिंप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे आंदोलन, निवेदन

हर्षच्या हत्येच्या विरोधात सर्वत्र आक्रोश !

हर्ष यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेतले होते. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. 

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

या निवेदनात २१ मार्च यादिवशी तिथीनुसार असणारी शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली. ही मागणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने मान्य केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.

शाळेचे नियम पटत नसतील, तर मदरशांत प्रवेश घ्यावा ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप

परांडे पुढे म्हणाले की, हिजाब धर्माला आवश्यकच आहे, तर आतापर्यंत मुसलमान महिला हिजाब घालत नव्हत्या. त्या काय धर्मविरोधी आचरण करत होत्या का ?

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सोलापूर ते भद्राचलम् (तेलंगाणा) सायकल यात्रा !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलमनगर भागातून ‘श्री भद्राधि कोदंडराम’ या संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) अशा सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे.

हिजाबच्या विरोधात विहिंपकडून ताजमहालमध्ये हनुमान चालीसाच्या पठणाचा प्रयत्न !

पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. त्यांना हरिपर्वत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. त्यांच्याकडून निवेदन लिहून घेण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.