ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक ! – संपादक

मौदहा (उत्तरप्रदेश) – धर्मांतर केल्याच्या आरोपाच्या प्रकरणी पोलिसांनी ३ ख्रिस्त्यांना अटक केली. पोलीस आरोपींना अटक करत असतांना तेथे विहिंपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. येथील चर्चच्या आवारात हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला, असा आरोप विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘यापूर्वीही या चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. प्रत्येक रविवारी या चर्चमध्ये येशूची प्रार्थना केली जाते आणि प्रवचन दिले जाते. या चर्चच्या पाद्य्राच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणीही विहिंपने केली.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !