सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ? – संपादक

सूरत (गुजरात) – येथील ‘कपोदरा क्रॉसिंग’ जवळ एका सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर श्री गणेशाचे चित्र रेखाटण्यात आले होते. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून त्याच्यावर पांढरा रंग लावून ते पुसून टाकले. हे शौचालय सूरत महानगरपालिकेच्या अंतर्गत येते. या प्रकरणी हिंदु संघटनांनी पालिकेच्या अधिकार्यांना चेतावणीही दिली. विश्व हिंदु परिषदेचे शहर सरचिटणीस कमलेश कयाडा यांनी सांगितले की, सूरत महानगरपालिकेला ठाऊक असले पाहिजे की, कोणत्याही इमारतीवर कोणत्याही देवतेचे चित्र रंगवणे, म्हणजे धार्मिक भावना दुखावणेे आहे. कुणालाही कंत्राट देतांना पालिकेने सतर्क राहिले पाहिजे. (महानगरपालिकेने हे कंत्राट कुणाला आणि कधी दिले होते ?, ही माहिती जनतेला कळली पाहिजे ! – संपादक)
सौजन्य : city today live
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश