गोव्याची खरी ओळख पुढे येण्यासाठी गोव्यात अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनात आलेले देश-विदेशातील संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या ठिकाणी गोव्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करतात, तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे गोव्यात हे अधिवेशन भरवले जाते !

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत हिंदु राष्ट्राची मागणी करत रहाणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने श्री. घनवट यांनी समितीच्या कार्याला, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन या ज्वलंत विषयाला सर्व समाजासमोर नेऊन प्रसिद्धी दिल्याविषयी ‘कोकण नाऊ चॅनल’च्या संपूर्ण गटाला धन्यवाद देऊन आभार मानले.

‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धत शाप कि वरदान ?

पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.

गुळुंब (जिल्हा सातारा) येथे चित्रीकरण स्थळी दमदाटी करणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

पाकमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात असूनही हिंदूबहुल भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी तो रोखण्यासाठी काहीही केले नाही, हे सत्य जाणा !

सोलापूर येथील ‘सत्यदर्शन न्यूज चॅनल’च्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.

दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

दूरचित्रवाणीमुळे काही प्रमाणात जरी लाभ होत असला, तरी त्याचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याविषयी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाचा लेख येथे देत आहोत.

चीनमधील वाहिनीवरून इस्रायलविरोधी कार्यक्रम !

चीनची राजधानी बीजिंग येथे असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने एका चिनी दूरचित्रवाहिनीवर ज्यूविरोधी कार्यक्रम प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी…

वाचनसंस्कृती वाढावी, म्हणून दक्षिण सोलापूरच्या हत्तरसंग कुडल येथील काशिनाथ भतगुणकी आणि केरळमधील ‘चालतीबोलती लायब्ररीयन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ६४ वर्षीय के.पी. राधामणी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.

नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे व्हिडिओ बघण्याने ६ किलोमीटर वाहन चालवण्याएवढे प्रदूषण निर्माण होते !

युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते