लुईझिन फालेरो यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची सिद्धता
तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवण्याची सिद्धता केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली.
तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवण्याची सिद्धता केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली.
आसाम, बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या ५ राज्यांमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने २५२ कोटी रुपये व्यय केले आहेत. त्याने एकट्या बंगालमध्ये अनुमाने १५१ कोटी रुपये व्यय केले आहेत.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये.
ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोप भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी एका पत्रकार परिषदेत केला.
तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?
‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट
ही नवीन सकाळ अजून बंगालमधील जनतेने कधी अनुभवली का ? त्यांनी हिंसाचाराचीच काळी रात्र अनुभवली !
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्चर्य वाटू नये !