गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी

त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट

(म्हणे) ‘गोव्यासाठी ‘नवीन सकाळ’ निर्माण करू !’ – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ही नवीन सकाळ अजून बंगालमधील जनतेने कधी अनुभवली का ? त्यांनी हिंसाचाराचीच काळी रात्र अनुभवली !

(म्हणे) ‘बांगलादेशमध्ये कुराणाचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करावा !’

 बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

उत्तर दिनाजपूर (बंगाल) येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची हत्या

येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागे तृणमूल काँग्रेस आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. ‘राजकीय उलथापालथ झाल्यावर मिथुन घोष यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई केली जाईल’….

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी तृणमूल काँग्रेस गप्प ! – भाजपचा आरोप

भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी  केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो.

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या विधानाचा मी निषेध करतो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या विधानाचा मी निषेध करतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

खून आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाचा गोव्यात प्रवेश झाला असून जनतेने सावध रहावे ! – मावीन गुदिन्हो, पंचायतमंत्री

राजकारणाच्या नावावर खून करणे आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केलेला आहे. गोमंतकियांनी या राजकीय पक्षापासून सावध रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले.