ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – गुजरातहून कल्याण येथील बाजारात धान्य घेऊन येणार्या वाहनांवरील धान्य व्यापार्यांना लुटण्याच्या प्रयत्नांत असणार्या अरफात युसुफ शेख (वय २१ वर्षे), अजीम रौफ गाजी (वय २५ वर्षे), अरबाज इस्माईल शेख (वय २४ वर्षे) आणि अन्वर शौकत शहा (वय २५ वर्षे) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ चॉपर, सुरा, चाकू, मिरची स्प्रे, दोरी, भ्रमणभाषसंच, रिक्शा, तसेच रोख रक्क्म असा एकूण ७९ सहस्र ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ३ साथीदार पसार झाले आहेत. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कल्याण येथे दरोडा टाकणार्या ४ धर्मांधांना अटक, ३ जण पसार
कल्याण येथे दरोडा टाकणार्या ४ धर्मांधांना अटक, ३ जण पसार
नूतन लेख
- दिवसभरातील महत्वाचे थोडक्यात : नाशिक येथे अवेळी पावसाचा तडाखा, लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
- मध्यप्रदेश येथून अपहरण केलेल्या बालकाची पनवेल येथे सुटका !
- नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के !
- पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.च्या गाड्या प्रवासी मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास !
- Petition In Agra Court : फतेहपूर सिक्रीतील दर्ग्याच्या ठिकाणी मां कामाख्या देवीचे मंदिर !
- श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !