आरोपीच्या विरोधातील ‘ककोका’ रहित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान !

गौरी लंकेश यांच्या हत्येचे प्रकरण

मंदिरातील मूर्ती लहान मुलासारखी असल्याने न्यायालयालाच तिच्या संपत्तीचे रक्षण करायला हवे ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयाने अधिकार्‍यांना ४ आठवड्यांमध्ये मंदिराची संपत्ती रिकामी करावी, असा आदेश दिला आहे.

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल

२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !

कोरोनाविषयक विविध विषयांत तज्ञ समितीने लक्ष घालावे ! – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना गोव्यात मुक्त प्रवेश द्या : सरकार गोवा खंडपिठाकडे करणार मागणी

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सिद्धता करत असले, तरी ही लाट येऊ नये, याचे दायित्व नागरिकांवर आहे.

आमदार उदयसिंह राजपूत यांच्या चापानेर येथील महाविद्यालयास पायाभूत सुविधांवरून खंडपिठात आव्हान !

राज्य सरकारसह कुलगुरूंना नोटीस !

ही मंदिराची विटंबना आहे !

​‘जामखेड (जिल्हा नगर) येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक वर्षांपासून असलेल्या फलकावर मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशिदीला मथुरेत दीड पट पर्यायी भूमी देण्याचा हिंदूंचा प्रस्ताव !

भूमी देण्याच्या प्रस्तावाला माझे समर्थन नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन