Israel Hamas war : हमासविरोधातील युद्ध हा इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा असून त्यात आम्हीच विजयी होऊ !
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !
विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी देण्यात आलेली आहे.
आतंकवादाचे खुले समर्थन करणार्या हुकूमशाहाला फासावर लटकवण्यात आले; परंतु त्या क्रूरकर्मा सद्दामचे म्हणजेच आतंकवादाचे समर्थक भारतात मोठ्या प्रमाणात असणे, ही धोक्याची घंटा आहे !
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !
अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलच्या गाझावरील आक्रमणासाठी अमेरिकेला उत्तरदायी धरले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या आक्रमणांमागे अमेरिकेचा हात आहे.
हमासचा निषेध करणार्या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !
आतंकवादी कारवाया इस्लामिक स्टेट, बोको हराम, अल् शबाब, लष्कर-ए-तोयबा किंवा हमासने केलेल्या असोत. सर्व ठिकाणी लोकांनाच लक्ष्य करण्यात येते, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने नुकतीच कॅनडावर केलेली राजनैतिक कारवाई पुष्कळ शेकली आहे, असे दिसते. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ४१ अधिकार्यांना …