न्यूयॉर्क (अमेरिका) – आतंकवादाच्या सर्व घटना अयोग्य आहेत; मग त्या नैरोबी बाली, इस्तंबूल, मुंबई अथवा इस्रायलमधील किबुट्झ येथे घडलेल्या असोत. आतंकवादी कारवाया इस्लामिक स्टेट, बोको हराम, अल् शबाब, लष्कर-ए-तोयबा किंवा हमासने केलेल्या असोत. सर्व ठिकाणी लोकांनाच लक्ष्य करण्यात येते, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केले.
#WATCH | At the UN Security Council on the Israel-Gaza conflict, US Secretary of State Antony Blinken says “…All acts of terrorism are unlawful and unjustifiable. Whether they target people in Nairobi or Bali, in Mumbai, New York or Kibbutz Be’eri…They’re unlawful and… pic.twitter.com/cyCkKsJJ43
— ANI (@ANI) October 24, 2023