संपादकीय : कुठे गेली राष्ट्रनिष्ठा ?
राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणार्यांना वठणीवर आणण्यासाठी देशद्रोहाविषयी कठोर कायदा होणे आवश्यक !
राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणार्यांना वठणीवर आणण्यासाठी देशद्रोहाविषयी कठोर कायदा होणे आवश्यक !
महाराष्ट्राची उपराजधानीही असुरक्षित !
बंगाल पोलिसांनी मीरपारा येथून महंमद हबीबुल्ला याला आतंकवाद्याला अटक केली. हबीबुल्ला हा बर्धमानमधील एका महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा अभ्यास करतो.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनीही सामाजिक माध्यमांत पोस्ट करून आतंकवादावर टीका केली.
रशियातील दागेस्तानमधील आक्रमण, हे या वर्षातील दुसरे मोठे आतंकवादी आक्रमण आहे. यापूर्वी मार्चमध्ये आतंकवादी आक्रमण झाले होते.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवाद्यांनी वापरलेले भ्रमणभाष सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत.
कॅनडासारख्या प्रगत देशात ३९ वर्षांपूर्वीच्या बाँबस्फोटाची चौकशी अजूनही चालू असणे, हे लज्जास्पदच होय !
पुणे येथे घडलेल्या आतंकवादी कृत्यातील एक संशयित आतंकवादी अब्दुल कबीर सुलतान उपाख्य मौलाना सुलतान याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक कर्नाटकातील भटकळ येथे गेले आहे.
२६ मेच्या आक्रमणात ४५ लोक झाले होते ठार !
भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे भारत आणि हिंदु धर्म यांच्या मुळावर उठल्या आहेत, याचे सबळ पुरावे देणारे हे उदाहरण !