मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित बोपगांव (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील बहुसंख्य मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

भारताची विश्वशक्तीकडे वाटचाल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अमेरिकेत सर्व भौतिक सुखे आहेत; मात्र तेथे संस्कार नाहीत. याउलट भारत असा देश आहे की, जिथे अद्यापही संस्कार टिकून आहेत. सध्या देशातील वातावरण पालटत असून भारत विश्वशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

RJD MLA On Temple : (म्हणे) ‘मंदिर म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग !’  – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह

मंदिरांचे महत्त्व न समजणारेच नाही, तर मंदिरांचा द्वेष करणारेही अशा प्रकारची विधाने करतात !

संपादकीय : अग्रपूजेचा मान असलेल्या मंदिरात भ्रष्टाचार !

‘मंदिरांचे सरकारीकरण हे व्यवस्थापनासाठी नसून ‘भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण’ आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

भगवान शिवाच्या विश्वात नेणारा महाकाल कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) !

महाकाल म्हणजे काळाचे स्वामी, म्हणजेच भगवान शिव आहेत. दक्षिण दिशेला पहाणारे हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे. अकाल मृत्यूपासून रक्षण होण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते.

Casino In Jatrotsav : इब्रामपूर (गोवा) येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करणार्‍यांची नावे मंदिर समितीने फलकावर लावली !

जुगाराला समर्थन असणार्‍या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्‍या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !

Hindu Temple Abu Dhabi : संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या हिंदु मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन !

अबुधाबीतील ‘अल् वाक्बा’ नावाच्या ठिकाणी २० सहस्र चौरस मीटरच्या क्षेत्रात हे मंदिर बांधण्यात आले आहे.

Christmas Bageshwar Dham : मुलांना सांताक्लॉज बनवण्याऐवजी त्यांनी श्री हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी पाठवा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘सनातनी आणि भारतीय असाल, तर या पाश्‍चात्त्य विकृतीवर बहिष्कार घाला’, असेही केले आवाहन !

Temple Dress Code : फोंडा (गोवा) तालुक्यातील मंदिरांत वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय !

मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी तेथे वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेणार्‍या फोंडा तालुक्यातील मंदिर समित्यांचे अभिनंदन !

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्‍यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ !

मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्‍यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?