द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…

भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना कार्यान्वित करून राज्यातील देवस्थानांसाठी आदर्श निर्माण करणारे ओझर येथील श्री विघ्नहर देवस्थान !

अष्टविनायकांपैकी सातवा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, भाविकांचे विघ्न दूर करणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, नवसाला पावणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान..

देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी करावयाच्या कृती !

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

अशी विधाने करणार्‍यांवर कारवाई का होत नाही ?

जर एखाद्या मंदिरात गेल्यामुळे आपल्या लोकांची हत्या होत असेल, मुली, बहिणी यांच्यावर बलात्कार होत असतील, तर त्या ठिकाणी जाणे बंद करावे, असे विधान देहलीतील आम आदम पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे. 

२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले.

काळानुरूप अपेक्षित अशी प्रसिद्धीमाध्यमे वापरून मंदिरांनी त्यांचा विषय समाजापर्यंत पोचवला पाहिजे ! – श्री. नीलेश खरे, संपादक ‘झी २४ तास’

ते ‘मंदिर आणि मिडिया मॅनेजमेंट’ या विषयावर २ डिसेंबरला दुपारच्या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

Advocate Vishnu Jain : काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये उपस्थित मंदिरांच्या विश्‍वस्तांना मंदिरांच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता जैन बोलत होते.

धर्म, भक्त आणि देव यांचे हित लक्षात घेऊन मंदिरांचे व्यवस्थापन पहावे !

‘मंदिर सुव्यवस्थापन’ परिसंवादामध्ये विश्‍वस्तांची भावना !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले ‘श्री शनैश्वरा’चे दर्शन !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्वर मूर्ती’चे दर्शन घेऊन पूजा केली, तसेच त्यांनी ‘उदासी महाराज मठा’मध्ये जाऊन अभिषेक केला.