शिक्षकांवरच अंकुश ठेवण्याची वेळ !
चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.
चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.
असा एकतर्फी सर्वधर्मसमभाव हिंदूंचा आत्मघात करत आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? हिंदूंना याची जाणीव होण्यासाठी हिंदू संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे !
साहाय्यक प्राध्यापक डॉ. लालन कुमारनी २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचे संपूर्ण वेतन धनादेशाच्या रूपात महाविद्यालयाला परत केले होते.
टिळा लावण्याला विरोध करणार्या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ?
एका प्राचार्यांना अशा प्रकारे वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! लोकप्रतिनिधी हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झाल्याचेच हे उदाहरण ! अशा आमदारांवर कठोर कारवाई आवश्यक !
नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हेच यातून स्पष्ट होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
पोलिसांनी महिला आणि तिची मुलगी यांना रुग्णालयात भरती केले. तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर मुलीची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आक्रमण करणारा दाऊद फरार झाला आहे.
मुलांना घडवणे हे स्वत: मुले, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक मुलगा कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची संपत्ती आहे. त्यांना चांगल्याप्रकारे घडवणे, हे पालक आणि शिक्षक यांचे दायित्व आहे.
महापालिका शिक्षण विभागाने यू-ट्यूबच्या माध्यमातून पिंपरी आणि आकुर्डी शहर साधन केंद्रातील महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापक अन् शिक्षक यांना शाळापूर्व सिद्धतेसाठी मार्गदर्शन केले.
कुलगाम (जम्मू-काश्मीर) येथील गोपालपोरा भागातील एका सरकारी शाळेत शिक्षक असणाऱ्या रजनी भल्ला यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली.