
शहाजानपूर (उत्तरप्रदेश) – येथील रामचंद्र मिशन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या पुट्टू लाल क्रॉसिंग परिसरात महिला व तिची मुलगी घरात प्रार्थना करत असतांना दाऊद नामक शिक्षकाने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर आक्रमण केले. त्यात ४५ वर्षीय महिला ठार झाली, तर मुलगी गंभीर घायाळ झाली आहे.
A 45-year-old woman was stabbed to death and her teenage daughter was injured by the girl’s tuition teacher #UttarPradesh https://t.co/Bx8ag8txx5
— India Ahead News (@IndiaAheadNews) June 17, 2022
पोलिसांनी वृत्तसंस्थेला माहिती देतांना सांगितले की, घटना घडल्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले. पोलिसांनी महिला आणि तिची मुलगी यांना रुग्णालयात भरती केले. तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर मुलीची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आक्रमण करणारा दाऊद फरार झाला आहे. ‘दाऊद हा माझ्या मुलीला सतत भ्रमणभाष करण्यास सांगत होता. त्यासाठी तो सतत दबाव आणत होता; मात्र मुलीने त्याला भ्रमणभाष केला नाही’, अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना दिली.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !