६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरे प्रसिद्ध केली !
प्रश्नपत्रिका सिद्ध झाल्यानंतर तिची पुनर्पडताळणी केली जात नाही का ? केली जात असेल, तर ती पडताळणार्या संबंधितांना ही त्रुटी लक्षात कशी आली नाही ?
प्रश्नपत्रिका सिद्ध झाल्यानंतर तिची पुनर्पडताळणी केली जात नाही का ? केली जात असेल, तर ती पडताळणार्या संबंधितांना ही त्रुटी लक्षात कशी आली नाही ?
नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !
मदरशांमध्ये काय चालते, हे आतापर्यंत अशा घटनांतून लक्षात आले असल्याने त्यांवर बंदी घालणेच योग्य !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.
सर्वधर्मसमभाववाले याविषयी तोंड उघडणार नाहीत. ते केवळ हिंदूंनाच याचे डोस देण्याचा प्रयत्न करत रहातील, हे लक्षात घ्या !
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणार्या चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची २० जानेवारी या दिवशी सहल एके ठिकाणी गेली होती. सहलीत एकूण ५२ विद्यार्थी होते. त्यांना बॉयलर चिकन दिल्याने त्यातील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अन्य उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने केवळ ८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
शहरातील ‘ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालय, किवळे’ आणि ‘कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन’ या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये अवघी ३-४ विद्यार्थी संख्या आहे; मात्र प्रतिवर्षी बोगस पटसंख्या दाखवून शासनाकडून मिळालेले अनुदान घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
शाळेत शिक्षकांची संख्या अल्प आहे त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण होतील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.