(म्हणे) ‘बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणारच !’ – MLA Humayun Kabir Challenges

(म्हणे) ‘बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणारच !’ – MLA Humayun Kabir Challenges

अनेक राज्यांत गोहत्येवर बंदी असतांनाही मुसलमान बकरी ईदच्या दिवशी जाणीवपूर्वक गोहत्या करतात. त्याच मानसिकतेतून हुमायू कबीर आव्हान देत आहेत. अशांविरुद्ध आता हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे अपरिहार्य आहे.

संपादकीय : बंगालची सत्यान्वेषी वाटचाल ! 

संपादकीय : बंगालची सत्यान्वेषी वाटचाल ! 

नव्या सरकारने बंगालमधील राजकीय दडपशाही आणि प्रशासकीय हस्तक्षेप यांचे सावट दूर करून न्याय अन् कायदा यांचे राज्य प्रस्थापित करावे !

Bengal OBC Reservation : बंगाल राज्यातील १७ टक्के ओबीसी आरक्षण केले ७ टक्के !

Bengal OBC Reservation : बंगाल राज्यातील १७ टक्के ओबीसी आरक्षण केले ७ टक्के !

न्यायालयाने वर्ष २०१० ते २०१२ या काळातील ओबीसी सूचीमध्ये ७७ अतिरिक्त जाती जोडण्याची प्रक्रिया बेकायदेशीर आणि घटनाविरोधी ठरवली होती. तथापि वर्ष २०१० पूर्वी ओबीसी श्रेणीत समाविष्ट असलेल्या जातींचा दर्जा कायम राहील.

‘चिकन नेक’ची १२० एकर भूमी केंद्र सरकारकडे हस्तांतरित !

‘चिकन नेक’ची १२० एकर भूमी केंद्र सरकारकडे हस्तांतरित !

शुभेंदु अधिकारी शासनाने उत्तर बंगालमधील धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ‘चिकन नेक’ (सिलीगुडी कॉरिडोर) क्षेत्रातील सुमारे १२० एकर भूमी आणि ‘राष्ट्रीय महामार्ग ७’ केंद्राकडे हस्तांतरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Kolkata Violence : कोलकात्यात रस्त्यावर नमाजपठणासाठी मुसलमानांकडून हिंसक आंदोलन : ३ पोलीस घायाळ !

Kolkata Violence : कोलकात्यात रस्त्यावर नमाजपठणासाठी मुसलमानांकडून हिंसक आंदोलन : ३ पोलीस घायाळ !

बंगालमध्ये पोलिसांना अशा प्रकारच्या संघर्षाला अनेक ठिकाणी सामोरे जावे लागणार आहे. कारण अनेक वर्षांची ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी काही वेळ लागणारच आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवलेले मंदिर भाजपने केले मुक्त !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवलेले मंदिर भाजपने केले मुक्त !

मंदिरावर नियंत्रण मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांवर कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे !

भाजपलाही ठाऊक नव्हते, असे झाले बंगाली हिंदूंचे ‘संघटित’ मतदान !

भाजपलाही ठाऊक नव्हते, असे झाले बंगाली हिंदूंचे ‘संघटित’ मतदान !

नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला.