कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !

कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !

मुळात शाळेत मांसाहारी पदार्थ का दिले जात होते ? मुले स्वतःच्या घरी मांसाहार करू शकतात, त्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही. असे असतांना अंडे हटवल्याच्या निर्णयाला जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे, हे लक्षात येते !

बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari

बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari

एकेक राज्यात हा कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशात केंद्र सरकारनेच हा कायदा करणे आवश्यक आहे; कारण भाजपशासित राज्यांव्यतिरिक्त अन्य सरकारे असा कायदा करणार नाहीत !

Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्‍हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !

Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्‍हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !

आता वेळ आली आहे की, बंगालने खर्‍या नायकांना स्मरणात ठेवावे ! – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी

Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप

Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप

मुसलमानांना धर्माच्या आधारे पाकिस्तान देऊनही ते भारतात राहून भारतविरोधी मागण्या करत असल्याने अशांना पाकिस्तानातच हाकलून देणे आवश्यक आहे !

बंगालमधील ११ जिल्ह्यांत उभारले ‘डिटेंशन सेंटर्स’ : आतापर्यंत ३८६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बंगालमधील ११ जिल्ह्यांत उभारले ‘डिटेंशन सेंटर्स’ : आतापर्यंत ३८६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांना आश्रय मिळण्यास बंगालमध्ये आतापर्यंत राज्य करणारे साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस यांचे नेते उत्तरदायी आहेत. अशांना देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तसेच संबंधित पक्षांवरही तात्काळ बंदी घातली पाहिजे, तरच पुन्हा असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी बकरी ईदला ‘इस्कॉन’च्या जागतिक मुख्यालयातील गोशाळेत केली गोपूजा !

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी बकरी ईदला ‘इस्कॉन’च्या जागतिक मुख्यालयातील गोशाळेत केली गोपूजा !

मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे; कारण त्यांनी इस्कॉनच्या वरिष्ठ संतांसमवेत बंगालचा आध्यात्मिक वारसा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी चर्चा केली.

राज्यात आता सरकारी कॅन्टीनमध्ये ५ रुपयांत मिळणार ‘मासे-भात’ !

राज्यात आता सरकारी कॅन्टीनमध्ये ५ रुपयांत मिळणार ‘मासे-भात’ !

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी घोषणा केली आहे की, राज्यातील सरकारी कॅन्टीनमध्ये लोकांना केवळ ५ रुपयांत ‘मासे-भात’ जेवण उपलब्ध करून दिले जाईल.

Bangladeshi Illegal Migrants : बंगालमध्ये भाजप सरकारच्या भीतीने बांगलादेशी पुन्हा त्यांच्या देशात पळू लागले

Bangladeshi Illegal Migrants : बंगालमध्ये भाजप सरकारच्या भीतीने बांगलादेशी पुन्हा त्यांच्या देशात पळू लागले

बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच बांगलादेशी घुसखोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हे लोक पुन्हा बांगलादेशात परतत आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सीमेवरील हाकिमपूर तपासणी चौकीवर १०० हून अधिक बांगलादेशी घुसखोर कुटुंबांसह बांगलादेशात परतण्यासाठी जमा झाले आहेत.

प्राण्यांच्या बळींवरील बंदीवर आक्षेप असेल, तर इस्लामी देशात निघून जा ! : Minister Agnimitra Paul

प्राण्यांच्या बळींवरील बंदीवर आक्षेप असेल, तर इस्लामी देशात निघून जा ! : Minister Agnimitra Paul

गोहत्या करण्याची मागणी करणार्‍यांना सरकारकडून असेच उत्तर दिले जाणे अपेक्षित आहे आणि सरकार तेच करत असेल, तर सर्वत्र अशाच मानसिकतेचे सरकार असणे आवश्यक आहे !

Bengal Bakri Eid : बंगालमध्ये बकरी ईदला यंदा असणार एकाच दिवसाची सुटी !

Bengal Bakri Eid : बंगालमध्ये बकरी ईदला यंदा असणार एकाच दिवसाची सुटी !

बंगालच्या भाजप शासनाच्या अशा नवनवीन आदेशांतून तृणमूल काँग्रेसने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मुसलमानांचे लांगूलचालन केले, ते स्पष्ट होत जाणार आहे !