श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन !

या संत संमेलनात देशभरातून विविध संत महंत सहभागी झाले आहेत. स्वतः स्वामीजींनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना निमंत्रण दिले होते.

राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

नागपूर येथे हलालविरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्धार !

धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार ! – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्‍वासन

पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ नगर जिल्ह्यातही आदिवासी महिलांच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई (उपचार) सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला.

‘हलाल जिहाद’चा विषय लोकसभेमध्ये निश्‍चितपणे मांडीन ! – राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना

‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्‍चितपणे मांडीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले.

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ! – हिंदु जनजागृती समिती

स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

योग्य निर्णयक्षमता आणि नेतृत्व हे गुण असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट !

१७.५.२०२२ या दिवशी छत्तीसगड येथे सकाळी हिंदु राष्ट्र कार्यशाळा आणि सायंकाळी हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. त्या दिवशी सेवा करत असतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याकडून मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या साधकजन या हो ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांचे संघटन करा !

मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !

मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे.