सात्त्विक वास्तू 

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात.

वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?

बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने….

देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते.

अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

भारतातील समृद्ध वास्तूकला !

भारतात केवळ घरेच नव्हे, तर मंदिरे, राजवाडे, किल्ले हे वास्तूशास्त्राचा उपयोग करून बांधले जात. हे शास्त्र एवढे प्रगत होते की, त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आवश्यकतेनुसार केलेली असायची.

सनातनचा ग्रंथ : कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र 

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७

वास्तूत रक्षण होऊन सुरक्षाकवच निर्माण होण्यासाठी देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात.

सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा इतका सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’

वास्तूमध्ये चांगली स्पंदने कशी निर्माण करावी ?

वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.