शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.

शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे

त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने रावणासुराच्या संहारासाठी केलेले नवरात्रीचे व्रत !

प्रभु श्रीराम नवरात्रीचे व्रत भावपूर्ण आचरत असतांना अष्टमीला आदिशक्तीने दर्शन देऊन ‘पुढील नवरात्रीत तुझे रावणासुराशी युद्ध चालू असतांना मी तुझ्या बाणात प्रवेश करीन आणि दशमीला रावणाचा वध होईल’, असे सांगणे

शब्दांच्या उपांत्य (शेवटून दुसर्‍या) अक्षरांच्या व्याकरणाचे नियम 

लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. ‘शब्दांची उपांत्य (शेवटून दुसरी) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, यासंबंधी जाणून घेऊ. 

भाद्रपद आणि आश्विन या मासांतील (३.१०.२०२१ ते ९.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘६.१०.२०२१ या दिवशी भाद्रपद मास संपत असून ७.१०.२०२१ पासून आश्विन मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘श्री गणेशाचे अध्यात्मशास्त्र आणि सामूहिक नामजप’ या विदर्भातील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय विविध माहिती आणि सामूहिक नामजप’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून गणेशभक्त, जिज्ञासू आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.