समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे ! – वीणा लेले

लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.

‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’ला महाराष्ट्र शासनाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान !

संस्थेच्या वतीने धार्मिकतेसह नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जातात

मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

बेकादेशीररित्या रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट असणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

बेकायदेशीर प्रवासी अ‍ॅप्स बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शासकीय परिवहन सेवेच्या केवळ दीडपट भाडे आकारण्याची अनुमती असतांना ऑनलाईन तिकिट बुकिंग अ‍ॅपने आणि खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनी नियमबाह्य अधिक तिकीटदर आकारून ५ वर्षे प्रवाशांची लूटमार केली.

अमेरिकेत वैध स्थलांतर कर्मकठीण, तर अवैध स्थलांतर अत्यंत सोपे ! – इलॉन मस्क

भारतात याहून विचित्र परिस्थिती असून येथे अवैधपणे घुसलेल्यांना नागरिकत्व बहाल केले जाते, रहाण्यास सुरक्षित आश्रयस्थान मिळते आणि नोकर्‍याही दिल्या जातात. दुसरीकडे वैधपणे स्थलांतर करण्याची मागणी करणार्‍यांचे हालहाल होतात !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची महिला आयोगाची मागणी !

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.

कोलकाता येथील पाण्याखालील मेट्रो मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे देशातील पहिल्या पाण्याखालून धावणार्‍या मेट्रोचे उद्घाटन केले. ही मेट्रो हुगळी नदीच्या पाणी पातळीपासून १३ मीटर खाली बांधलेल्या रुळावरून धावणार आहे.

घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !

France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !

स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !