विट्ला (कर्नाटक) येथे मुसलमान दुकान मालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अशा गुन्ह्यांमध्ये आता दोषींना फाशीचीच शिक्षा करायला हवी !

Gujarat Narmada Vidyalay : भरूच (गुजरात) येथील एका शाळेत चाचणी परीक्षेतील काही प्रश्‍न इस्लामच्या संदर्भात !

गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना असे घडू नये, असेच हिंदूंना वाटते !

Obscene Messages : शिक्षिकेला अश्‍लील लघुसंदेश पाठवणारा प्रभारी मुख्याध्यापक महबूब अली यास चोप !

असे वासनांध मुख्याध्यापक शाळेतील मुलांना नैतिकतेचे धडे काय देणार ?

कोकणातील परकीय !

लक्षावधी परप्रांतियांना कोकणात रोजगार मिळतो; मात्र कोकणवासियांची घरे रिकामी झाली आहेत, ओस पडली आहेत, गावांचे वृद्धाश्रम झाले आहेत.

Mirzapur (UP) Illegal Church : वन विभागाच्या भूमीवर बांधण्यात आलेले अनधिकृत चर्च प्रशासनाने पाडले !

वन विभागाच्या भूमीवर अनधिकृतपणे चर्च बांधण्यात येत असतांना त्याची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली नव्हती कि त्यांनी आर्थिक साटेलोटे झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते ? याचाही शोध घेतला पाहिजे !

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात ‘उल्लास- नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांची जनजागृती करावी ! – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ सहस्र ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ सहस्र ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ सहस्र २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले असून ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या ‘नवसाक्षरता अभियाना’कडे पुणे जिल्ह्याची पाठ !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सर्वाधिक निरक्षर असणे लज्जास्पद !

सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो ! – ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले  

प्राप्त आयुष्यात वाईट कामे करू नका. सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याचे बळ आपण केलेल्या पुण्यकार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार न करता पुढील आयुष्यात चांगली कृत्ये करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन गाथा मंदिर, देहू येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांनी केले.

‘बकासुर थाळी !’

एकीकडे आपण ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, म्हणतो. मात्र ‘बकासुर थाळी’सारख्या पदार्थांवर ताव मारतांना राक्षसी वृत्तीनेच आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न होणार नाही का ?