अनिल देशमुख यांचा प्रत्येक दिवस आणि घंटा यांची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल देशमुख यांना कारागृहात टाकले, त्यांच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक घंट्याची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

कायदा मोडणार्‍या कारखानदारांची शरद पवारांनी बाजू घेणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे ! – सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत साखर दरासाठी शेतकर्‍यांना ३ टप्प्यांत किमान मूल्य भाव देण्याविषयी घेतलेली भूमिका शेतकर्‍यांसाठी त्रासदायक आहे. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकर्‍यांनी गुन्हे नोंद करून घेतले आहेत.

धाड टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक !

आयकर विभागाने केलेल्या धाडसत्राच्या संदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया !

शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा शरद पवार यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही ! 

सोलापूर येथे ‘जनहित शेतकरी संघटने’ची आंदोलनाद्वारे मागणी

शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपये मागितले ! – सचिन वाझे, बडतर्फ पोलीस अधिकारी

शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपये मागितले होते, असा खुलासा सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) केला आहे, असे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी करणार्‍यांनी तारतम्य बाळगावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.

महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज केंद्रबिंदू असतील, तर तुमच्या भाषणाचा आरंभ त्यांच्या नावाने का होत नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

राज्यघटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे शक्य ! – शरद पवार

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करून केंद्रशासनाने आरक्षणाचा अधिकार राज्यशासनाला दिला आहे. हा अधिकार देतांना राज्यघटनेतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मात्र शिथिल करण्यात आलेली नाही.