रशियाकडून २०० पेक्षा अधिक शाळा आणि १ सहस्र ५०० रहिवाशी इमारती नष्ट !
रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधांनी कीव जवळील झायटोमिर येथील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.
रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधांनी कीव जवळील झायटोमिर येथील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.
एस्.टी. बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा सरकारचा विचार नाही; मात्र विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था करणार आहोत.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना दिव्यांगांना (विकलांगांना) साधी स्वच्छतागृहेही उपलब्ध न होणे हे लज्जास्पद !
सर्व शिक्षण संस्थांना लागू असलेले नियम डायोसेसनलाही लागू केल्यास चुकीचे ते काय ? अनुदान घ्यायचे; पण नोकरभरती आपल्या पद्धतीने करायची, याला काय म्हणायचे ?
धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.
मुलांना शैक्षणिकदृष्ट्या, तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालकांनी आधी स्वत: सक्षम होणे आवश्यक आहे. पालकांनाच आता मुलांसाठी शिक्षक बनावे लागेल.
हिजाबवर बंदी घालण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांनी नेमून दिलेल्या गणवेशाचे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांना पालन करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती कर्नाटक उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी या दिवशी केली.
हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याने पालकांमध्ये अप्रसन्नता !
वर्गशिक्षक श्री. मल्लीनाथ व्हंड्राव यांनी हे ग्रंथ स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेचे ‘बोधकथा’, ‘टी.व्ही. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा’, ‘गुण जोपासा आदर्श व्हा !’ आदी ग्रंथ या वेळी भेट देण्यात आले.
शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.