
कीव (युक्रेन) – रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधांनी कीव जवळील झायटोमिर येथील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.
Barbarians of the XXI century. Russia damaged/destroyed 202 schools, 34 hospitals, 1500+ residential buildings. 900+ our settlements are completely deprived of light, water, heat. The Russian army doesn’t know how to fight against other armies. But it’s good at killing civilians pic.twitter.com/VAqaIurWN8
— Михайло Подоляк (@Podolyak_M) March 7, 2022
रशियन सैन्याने आतापर्यंत २०२ शाळा, ३४ रुग्णालये आणि १ सहस्र ५०० हून अधिक निवासी इमारती नष्ट केल्या आहेत.
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !