अयाध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्कंठा शिगेला !
एकूणच अयोध्यानगरी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. सहस्रो कामगार लगबगीने त्यांच्या कामावर अंतिम हात फिरवतांना दिसत आहेत.
एकूणच अयोध्यानगरी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. सहस्रो कामगार लगबगीने त्यांच्या कामावर अंतिम हात फिरवतांना दिसत आहेत.
साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.
प्रसादासाठी करण्यात आलेल्या लाडवांमध्ये गुणवत्ता राखली गेली नसल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले.
आता सरकारने हे सर्व दागिने तसेच आहेत ना, याची निश्चिती करून भाविकांना त्याची माहिती द्यायला हवी !
आतापर्यंत सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांतील भ्रष्टाचार पहाता ‘मंदिरांचे सरकारीकरण, म्हणजे भ्रष्टचाराचे कुरण’ असे समीकरण झाल्याचे लक्षात येते. हे हिंदूंना लज्जास्पद !
नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्ष २०२१-२२ चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल’ सरकारला सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद केला आहे.
‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वाेत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक ‘सनातन प्रभात’ ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे.
मी विशेषांक वाचण्यासाठी हातात घेतल्यावर ‘जणू काही सूर्यदेवाची प्रतिमा पहात आहे’, असे मला वाटले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण प्रस्तुत करीत आहोत.
महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति धर्मसंस्थापनेसाठी यात्रा त्यांची।
आज्ञा शिरसावंद्य त्यांना सप्तर्षींची अनुष्ठाने अन् प्रार्थना करिती हिंदु राष्ट्रासाठी।।