श्री. नंदकुमार नारकर यांना ‘निर्विचार’ जपाविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि तो जप करतांना आलेल्या अनुभूती

सेवा करतांना निर्विचार हा जप केल्यावर मला मनाची एकाग्रता साधता येते. हा जप चालू केल्यापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आहे.

‘साधकातील कौशल्य त्याचे आनंदाचे निधान (ठेवा) आहे’, याची साधकाला आलेली प्रचीती !

तरण तलावातील मुलांना विनामूल्य पोहायला शिकवणे, गुरुकृपेने त्यातून समष्टी सेवा होणे आणि त्या सेवेतून आनंद मिळणे

‘सनातन प्रभात’ हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य निर्माण करत आहे ! – प.पू. देवबाबा

कर्नाटकच्या मंगळुरू आणि उजिरे येथे कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा !

‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.

वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.

११ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आहे. त्या निमित्ताने संतांचे संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे साधकांची मेहनत यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैनिक ‘सनातन प्रभात’ (रत्नागिरी आवृत्ती) २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

‘सनातन प्रभात’ने ‘हिंदु राष्ट्रा’विषयी केलेले भाकीत सत्यात उतरत आहे !

अनुमाने १० वर्षांपूर्वी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने ‘वर्ष २०२३ नंतर हिंदु राष्ट्र येईल’, असे भाकीत केले होते. श्रीराममंदिराच्या निमित्ताने ते भाकीत सत्यात उतरत आहे आणि हिंदु राष्ट्राची पहाट नक्कीच बघणार आहोत, याची खात्री झाली आहे !

मिरज येथे धर्माभिमानी दिगंबर कोरे यांच्याकडून सनातनच्या रामलला विशेषांकाचे वितरण !

येथील धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे यांनी अयोध्येच्या ‘श्रीराममंदिराच्या लोकार्पण’ सोहळ्याच्या निमित्ताने भोसले चौक येथे श्रीरामरक्षा सामूहिक पठणाचा कार्यक्रम २२ जानेवारी या दिवशी आयोजित केला होता.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

‘सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे चित्रीकरण केले आहे. ते ‘राम आनेवाले हैं’ या यूट्यूबवरील ‘सनातन प्रभात’च्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत.