दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी रामनाथी आश्रमातील सौ. निवेदिता जोशी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१७.४.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडला. तेव्हा आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरित्र, कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, सर्वांगस्पर्शी विपुल ग्रंथसंपदा लिहिणारे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक, मोक्षगुरु इत्यादी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रथोत्सव’ साजरा करण्याविषयी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेले मार्गदर्शन !

साधक, भक्तांना श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचे भरभरून दर्शन मिळावे; म्हणून आम्ही सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करावा’, असे सांगितले !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १५.०५.२०२२

रविवारच्या वाचकांसाठी आठवड्यातील काही प्रमुख बातम्या

दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक – संपूर्ण विश्वावर घोंगावणारे अघोरी संकट : जिहाद एक षड्यंत्र !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे आळंदी (पुणे) येथे लोकार्पण !

आपल्या घरी येणाऱ्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘ई पेपर’ आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. त्याचे विमोचन आळंदी क्षेत्रातून वेदश्री तपोवनातून भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने झाल्याची मी घोषणा करत आहे. – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आज ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

आता अधिक गतीने हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू कृतीशील होवोत, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु  (कु.) स्वाती खाडये

‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

३ मे या मंगलदिनी ‘सनातन प्रभात’ समूहाची समस्त हिंदूंना विशेष भेट !