आज ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

आज अक्षय्य तृतीया ! गेल्या २४ वर्षांपासून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अव्याहतपणे प्रयत्नरत असलेली ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आजच्या मंगलदिनी ‘ई-पेपर’च्या रूपाने आपल्यासमोर येत आहेत. आमचा हा ‘डिजिटल न्यूजपेपर’ जगभरातील वाचकांना उपलब्ध होणार आहे.

आता अधिक गतीने हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू कृतीशील होवोत, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !