दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – अक्षय्य तृतीया !

अंकात वाचा – अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व, सण साजरा करण्याची पद्धत !

कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे बांदोडा (गोवा) येथील भाजीविक्रेते श्री. मदनप्रसाद जैसवाल (वय ६३ वर्षे)!

जैसवालदादा बांदोडा येथे आल्यापासून त्यांना सनातन संस्था, रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माहिती आहे. ते संस्थेला भाजी अर्पण करत असत.

‘सनातन प्रभात’ नियतकालिके लवकरच येणार ‘ई-पेपर’च्या स्वरूपात !

आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ऑनलाईन आवृत्त्या लवकरच डिजिटल न्यूजपेपर अर्थात् ‘ई-पेपर’च्या स्वरूपात प्रसिद्ध होणार आहेत.

‘सनातन प्रभात’ने ‘युद्ध विशेषांका’द्वारे हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी केली समर्पित ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा

‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने २३ एप्रिल या दिवशी ‘युद्ध विशेषांक’ प्रसिद्ध करून हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी समर्पित केली. यासाठी ‘सनातन प्रभात’ यांचे मनापासून अभिनंदन !

आगामी भीषण आपत्काळानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा युद्ध विशेषांक

या अंकात काय वाचाल ? -१. महायुद्धाचे भयावह दुष्परिणाम जाणा ! २. संभाव्य महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सद्यःस्थिती !..

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा.

जगभरात हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकही दैनिक माझ्या वाचनात आले नाही. सुदैवाने सनातनच्या पणजीस्थित साधकांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडले.

दैनिक ‘सनातन प्रभात’ हा प्रत्येक हिंदूच्या घराघरात पोचला पाहिजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घराघरात पोचला पाहिजे; यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते !

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभीपासूनचा वाचक आहे. या दैनिकात सर्व सत्य लिहिले जाते. समाजाला सद्यःस्थितीत आवश्यक आहे, ते लिहिले जाते. उत्सव, सण यांची चांगली माहिती मिळते. प्रतिदिन दैनिक वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते.

वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर

‘मूठभर लोक समाजात परिवर्तन करू शकतात’, अशी आमची धारणा असल्याने वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर असतो. त्याचाच परिणाम म्हणजे दैनिकाचे वाचकही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पुढे येत आहेत.