सिंधुदुर्ग येथील प.पू. परुळेकर महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या प्रसादातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे

प.पू. परुळेकर महाराजांनी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन आणि विश्‍लेषण देत आहोत . . .

धर्महानी रोखण्यासाठी अविरत कार्य करणारे पाक्षिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे समस्त हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देवी सीतामाता यांचा अवमान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपये देऊ !  

देवी सीतामाता यांच्याविषयी अपशब्द काढणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल’, अशी घोषणा तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केली आहे. ‘राजकारणासाठी देवतांचा अपमान केला जात आहे, हे तात्काळ रोखले गेले पाहिजे’, असेही दास यांनी म्हटले.

कोटी कोटी प्रणाम !

• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती

प्रत्येकाला नामजप करायला सांगणार्‍या प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या प्रत्येक अवयवाला कान लावल्यावर नामजप ऐकू येणे

‘एकदा साहित्यसम्राट न.चि. केळकर प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनास गेले होते. प.पू. महाराजांसमोर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प.पू. महाराजांच्या दर्शनास येणार्‍या प्रत्येकाला ते नामाचा महिमा सांगून नामजप करायला सांगत; परंतु ते स्वतः मात्र कधी नाम घेतांना दिसले नाहीत.

कोटी कोटी प्रणाम !

• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव ! • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी
• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव
• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस