वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव !

श्री मोरया गोसावी पुण्यतिथी

मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव

येई रे श्री येई आता ।
अनंतानंद श्री साईनाथा ।
दासारक्षण्या या हो ।
या हो चरणासी (टीप) गती द्या हो ॥
टीप : नामाशी
– प.पू. भक्तराज महाराज
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस
२२ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
१९ जुलै : भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा वाढदिवस
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
१८ जुलै : आज वल्लभाचार्य पुण्यतिथी
१८ जुलै : सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा वाढदिवस