उपजतच ईश्वराची ओढ असणारे आणि निरपेक्षपणे लोकांना भक्ती करायला शिकवणारे पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज !

६.९.२०२१ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्याशी त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांचे भाऊ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी केलेला वार्तालाप पुढे दिला आहे.

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे

‘पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री देहत्याग केल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांना मिळत असलेल्या ज्ञानाच्या लिखाणाचे संकलन करतांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोलणे !

परात्पर गुरुदेव सहजावस्थेत बोलतात; पण त्यांच्या एखाद्या वाक्यातूनही समोरच्यावर साधनेचे महत्त्व रुजते.

तळोजा (जिल्हा रायगड) येथील महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या मठातील वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी ‘सिडको’कडून थेट नोटीस !

हिंदूंचे संत आणि सेवाभावी संस्था यांना थेट नोटीस पाठवणार्‍या ‘सिडको’ने अन्य धर्मियांच्या संदर्भात असे धारिष्ट्य दाखवले असते का ?

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहा ! – प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

शंकराचार्य परिषदेकडून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी महाअभियान प्रारंभ

परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सेवा करतांना लक्षात आलेल्या काही उदाहरणांमधून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

सनातनच्या ग्रंथांविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव