साधकांवर मातृवत प्रेम करणार्या आणि तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !
पू. (कु.) दीपाली मतकर या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथील एका सोहळ्यात घोषित केले.