सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सहवासात त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘२८ ते ३०.६.२०१९ या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुणे येथे वास्तव्याला होते. त्यावेळी साधाकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती इथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या सहज बोलण्यातून उलगडलेली साधनेची अनमोल सूत्रे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुष्कळ दिवसांनी आश्रमात आल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होणे आणि ते पू. सौरभ जोशी यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्यावर त्यांची भेट होणे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.