‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन

‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या संहिता लेखनाच्या सेवेतून श्री. आनंद जाखोटिया यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘ऑनलाईन धर्मसंवाद’ला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने ‘विविध विषयांचा अभ्यास, त्याविषयी संतांचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि विषयांच्या सादरीकरणाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी या काळात मला शिकायला मिळाल्या.

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर येथील पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनजागृती व्हावी, या हेतूने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘संत संपर्क’ या अभियान राबवण्यात येत आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जबलपूर, मध्यप्रदेश येथील चि. दिवित सार्थक मुक्कड (वय १ वर्ष) !

वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्‍वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.  

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.