रशियाकडून अमेरिकेच्या दूतावासातील उच्चाधिकार्याची हकालपट्टी
‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’.
‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’.
या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.
रशिया-युक्रेन सीमासंघर्ष
पाश्चात्त्य राष्ट्रांनी व्यक्त केला अंदाज
युक्रेन आणि रशिया यांच्यात कधीही युद्धाचा भडका उडू शकतो. अशी स्थिती असतांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेन देश तात्पुरता का होईना सोडण्याचा सल्ला दिला आहे.
दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
रशिया-युक्रेन वाद
आतापर्यंत १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले !
दुसर्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ब्रिटनचे मत !
माझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करून मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील होणारे युद्ध थांबवतो अन् जगाला तिसर्या विश्वयुद्धापासून वाचवतो, असा दावा युरी गेलर या ७५ वर्षीय जगप्रसिद्ध जादूगाराने केला आहे
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.
युद्धाच्या विचारांतून मागे हटण्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.