Russia Ukraine War : रशियाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आम्ही अण्वस्त्रांंचा वापर करू ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चेतावणी
भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !
भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !
ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंड येथून युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी पांढरा ध्वज उंचावण्याचे धैर्य दाखवण्याचा सल्ला दिला होता. युक्रेनने मात्र पोप यांच्या या सल्ल्याला केराची टोपली दाखवली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही.
पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’
या प्रकरणाशी संबंधित असणार्या सर्वांचीच सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून भारतीय तरुणांना सुरक्षा पुरवावी !
रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !
मला पुतिन यांना सांगायचे आहे की, आम्ही युक्रेन कधीही सोडणार नाही आणि आम्ही कधीही रशियासमोर झुकणार नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतांना केले.
रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी केल्याचे प्रकरण – रशियात नोकरी देण्याचे आमीष दाखवणारी विज्ञापने वर्तमानपत्रांतून प्रसारित करून तरुणांना रशियामध्ये युद्धासाठी पाठवले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
विशेष म्हणजे या संदर्भात रशियाकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही.
भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !