Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.

युक्रेनने ३१ सहस्र सैनिक गमावले ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी या दिवशी २ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी चालू झाले होते. या २ वर्षांच्या युद्धात दोन्ही देशांची बरीच हानी झाली आहे.

Russian Army Released Indians : रशियाच्या सैन्याने भरती केलेल्या अनेक भारतीय तरुणांना सोडले !

रशियाच्या सैन्यात काम करणार्‍या भारतियांना रशियातील आस्थापनांमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे वेतन देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते.

युद्धाच्या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा भारत !

तेलाच्या किमती, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी वाढली. या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा एकमेव देश आहे भारत ! जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक तेल आयात करणारा भारत या २ वर्षांत तेलाचा मुख्य निर्यातदार बनला.

रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या भारतीय तरुणाचा युक्रेनच्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात मृत्यू

रशियामध्ये क्षेपणास्त्राच्या आक्रमणात सुरत जिल्ह्यातील रहिवासी हेमिल अश्‍विनभाई मांगुकिया या २३ वर्षीय भारतियाचा २१ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. हा तरुण रशियाच्या सैन्यात सुरक्षा साहाय्यक म्हणून रुजू झाला होता.

Ukraine Appeal To India : युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक !

युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स यांचे भारताला आवाहन !

Russian Company Defrauded Indians : ४ भारतियांना २ लाख रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून नेले रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर !

रशियाच्या एका आस्थापनाने केली फसवणूक !

Mediator Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थी करण्यास सिद्ध ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Elon Musk On Putin : पुतिन यांनी युक्रेन युद्धातून माघार घेतल्यास त्यांची हत्या होण्याची शक्यता !

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क पुढे म्हणाले की, पुतिन युक्रेनशी चालू असलेल्या युद्धात पराजित होतील, अशी कोणतीही शक्यता नाही.

पतींना माघारी पाठवण्यासाठी रशियाच्या सैनिकांच्या पत्नींचे आंदोलन !(Russian Soldiers’ Wives Protest)

युक्रेनने दावा केला होता की, रशियाच्या सैनिकांमध्ये एक रहस्यमय रोग पसरत आहे. त्यामुळे सैनिकांचे डोळे लाल होऊन त्यांना उलट्या होत आहेत. त्यांचे मूत्रपिंडही निकामी होत आहे.