उत्तराखंड येथे दोघा मुसलमानांकडून हिंदु महिलेचे लैंगिक शोषण करून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव
याविषयी निधर्मीवादी नेते आणि संघटना काही बोलतील का ?
याविषयी निधर्मीवादी नेते आणि संघटना काही बोलतील का ?
झारखंडमध्ये धर्मांतराबंदी कायदा असूनही कॅथॉलिक चर्च अवैधपणे हिंदु मुलांचे धर्मांतर करत आहेत. अशांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून वापरण्यात येणाऱ्या कुटील पद्धती रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदु राष्ट्र आवश्यक !
देशभरात हिंदूंची करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी भाजप सरकारने राष्ट्रीय पातळीवर धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे !
धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?
‘मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.’
केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करून त्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यावर ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारस्थानाला चाप बसेल !
गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?
उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत !
धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.