
उधमसिंह नगर (उत्तराखंड) – येथील सिडकुल भागामध्ये शिरस्त्राण (हेल्मेट) बनवणार्या आस्थापनात काम करणार्या एका हिंदु महिलेचे नादिर हुसैन आणि अलीम या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी लैंगिक शोषण करून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता. या दोघांनीही हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. महिलेने धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर तिची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी निधर्मीवादी नेते आणि संघटना काही बोलतील का ? |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !