लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !
देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.